१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.  या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. हिवाळ्याच्या प्रारंभी कोविड संसर्गात दिसून आलेली वाढ...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २६ हजार ३८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर...

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्याची सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन सन्मान्य तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती...

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा क्षण – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीने देशासमोर अनेक मोठी आव्हाने उभी केली असून, या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...

रेल्वे महाभरतीच्या परीक्षांना आज पासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या २१ रेल्वे भरती मंडळांमार्फत १ लाख ४० हजार रिक्त पदांसाठी महाभरती करण्यात येणार आहे. रेल्वे भरतीची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येईल. या...

कोविड लसीकरण अभियानाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापक प्रमाणावर कोविड लसीकरण अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण...

अंतराळ क्षेत्र खुलं झाल्यामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल-पंतप्रधानांचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त...

पंतप्रधानांनी स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरूप दिले; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वच्छता अभियान पुरस्कार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरूप दिले आहे आणि त्यात समाजाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक समान उत्साहाने सहभागी होत आहेत असे प्रतिपादन...