भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याअंतर्गत मुंबईसाठी येत्या १७ नोव्हेंबर पासून १५ ‍डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जाणार...

अनुसूचित जमातीतल्या युपीएससी उमेदवारांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करत असलेल्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना या वर्षापासून आर्थिक सहाय्य द्यायची योजना राज्य सरकारनं सुरु केली...

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांनी पाठिंबा द्यावा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणं अत्यंत महत्त्वाचं असून, याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १२...

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसावी रामसर साईट म्हणून घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसावी रामसर साईट म्हणून घोषित झाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली. स्वित्झर्लँडमधली रामसर कन्वेंशन ऑन...

पंजाब नॅशनल बँकेला भारतीय रिजर्व्ह बँकेनं ठोठावला १ कोटी रुपयाचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिजर्व्ह बँकेनं पंजाब नॅशनल बँकेला १ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून भुतानमधल्या ड्रक पीएनबी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा २०१० पासून वापर...

कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री झाली. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांचा भारताला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राजस्थानात जैसलमेर इथं लोंगोवाला चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत...

देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ५ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ५ शतांश टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४७ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले, आतापर्यंत एकूण ८१...

संसदेच्या आजी माजी सदस्यांनी केंद्रीय सभागृहातल्या नेहरु यांच्या प्रतिमेला वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज एकशे एकतीसावी जयंती. नेहरु यांची जयंती देशभर बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त संसदभवनात...

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मिनी बसचा अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज इथं एक मिनी बस तारळी नदीच्या पुलावरून एक मिनी बस आज पहाटे खाली कोसळली, या अपघातात 5 जण ठार...