खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...

केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2020 च्या चौथ्या आवृत्तीची...

50 हून अधिक कंपन्या, 3 हजार हून अधिक सीएक्सओ स्तरीय प्रतिनिधी आणि 15 हजार अभ्यागत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या व्हर्च्युअल कार्यक्रमात एकत्र येणार नवी दिल्‍ली : केंद्रीय दूरसंचार, शिक्षण...

ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका...

दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारे प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लावादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे. आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू...

वाराणसीमधील विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीमधील विविध विकासकामांमुळे इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल. गंगाविकास आणि त्याचबरोबर वाराणसीचा सर्वांगीण विकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिल आहे,...

खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या काल सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी राहिली. सध्या देशात 5 लाख 9 हजार सहाशे 73 रुग्णांवर उपचार...

भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...

सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी...

देशात गेल्या २४ तासांत ४९ हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरेझाले असून या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ६८ हजार झाली आहे. कोविडपासून बचावकरण्यासाठी...