IGNOU प्रवेश नोंदणीच्या मुदतीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आता विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन १५ नोव्हेंबर पर्यंत प्रवेशासाठीची नोंदणी करता येणार आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे...

भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील उच्च वेग कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील वेग कायम आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये रेल्वेने याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक मालवाहतुक आणि अधिक कमाई केली...

बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं...

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि...

खरीप हंगामातल्या धान, डाळी आणि तेलबियांची हमीभावानं खरेदीची प्रक्रीया वेगात सुरु असल्याची केंद्र सरकारची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खरीप हंगामातील धानाची खरेदी वेगानं सुरु असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदिगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ तसंच गुजरात...

पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधानांनी आज भारतीय नागरी सेवेच्या LBSNAA मसूरी येथील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी (OTs) केवडिया येथून व्हीडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ही 2019 मध्ये सुरूवात झालेल्या ‘आरंभ’ या...

देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवडिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केलं. नागरी प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून ...

पुलवामा हल्ल्याचं राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे उघड पंतप्रधानांची विरोधकांवर कडाडून टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी पुलवामा हल्ल्याचं राजकारण केलं, पण त्यांना या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याचं दुःख झालं नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी...

दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांविरोधात एकत्र यायचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्टीय समुदायाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाच्या वाढता आव्हानांविरोधात आंतरराष्टीय समुदायानं एकत्र यायला हवं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजराथ मधल्या केवाडीआ  इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ आयोजित 'राष्ट्रीय...