हिमालयीन क्षेत्रामध्ये हिंग लागवडीला प्रारंभ करून सीएसआयआर-आयएचबीटीने (CSIR-IHBT) रचला इतिहास

नवी दिल्‍ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा असलेल्या पालमपूरच्या हिमालयीन जैवस्त्रोत तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयत्नाने हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम लाहौल खो-यामध्ये हिंगाची लागवड करण्याचा ऐतिहासिक प्रयोग करण्यात आला...

आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिकॅम ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ग्रँड चॅलेंजेस ऍन्युअल मीटिंग, जी-कॅम-२०२० च्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. जी-कॅमनं गेली 15 वर्ष...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीपीएसईच्या भांडवली खर्चासंदर्भातील चौथी आढावा बैठक घेतली

नवी दिल्‍ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाच्या सचिव तसेच या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 14...

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई विनाशिकेवरून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी केलेल्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी समुद्रातील एका लक्ष्याचा भेद करीत यशस्वी चाचणी पार केली. या क्षेपणास्त्राने...

देशात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा निर्वाळा

नवी दिल्ली : देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते आज समाजमाध्यमांवरून 'सन्डे संवाद' या कार्यक्रमात बोलत होते. सध्या दररोज सुमारे ६ हजार...

प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर...

नवी दिल्ली : प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वायु प्रदुषण रोखण्यासाठी...

पंतप्रधानांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे त्यांच्या निर्णायक यशाबद्दल केले अभिनंदन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मी पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक...

देशातला कोरोनामुक्तीचा दर ८८ टक्क्यांवर पोचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ७२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. याबरोबरच देशातला कोरोनामुक्तीचा दर वाढून ८८ टक्क्याच्या पुढे गेला आहे. आत्तापर्यंत...

देशातली कोरोनास्थिती तसंच लसनिर्मिती, वितरण आणि व्यवस्थापन याविषयीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मिती, त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला. कोरोनावरील 3 लसींची निर्मितीप्रक्रिया सध्या...

किसान रेल्वेच्या गेल्या १० दिवसांमध्ये २५ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार ८९३ टन मालाची वाहतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  मध्य रेल्वेवर सुरु झालेल्या देशातल्या पहिल्या किसान रेल्वेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० दिवसांमध्ये २५ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार ८९३ टन मालाची वाहतूक...