मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम

नवी दिल्ली : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत...

उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते. आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी...

कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारने म्हणणं मांडवं – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत चार आठवड्यांमधे म्हणणं मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारनं, चार आठवड्यांमधे...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा मार्ग संघटनेने बांधलेले...

अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते शिलान्यास नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 44 प्रमुख कायमस्वरूपी पूल राष्ट्राला  समर्पित केले. देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील...

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली

नवी दिल्ली : भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागानुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकला असून त्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि गोवा,...

देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत मागणीचं प्रमाण वाढावं यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज ७३ हजार कोटी रूपयांच्या महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. नवी दिल्ली इथं आज झालेल्या पत्रकार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजया राजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं. भारतीय जनता...

लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर, अशा गुन्ह्यांसंदर्भातली चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर, अशा गुन्ह्यांसंदर्भातली चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी असे निर्देश केंद्र सरकारनं, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. याअनषंगानचं केंद्रीय...

सीएसआयआर-केपीआयटीकडून हायड्रोजन इंधन सेल युक्त कारचे प्रदर्शन

पीईएम इंधन सेल तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पूर्णतः सीएसआयआरची अंतर्गत इलेक्ट्रोड असेम्बली नवी दिल्ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटीने भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल (एचएफसी) प्रोटोटाईप कारचे सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक...

किरणोत्सर्ग-विरोधी पॅक आणि इतर बनावट वस्तूंच्या आधारे भविष्याचे लाभ देण्याचा फसवा दावा करणाऱ्यांपासून सावध...

मुंबई : असे लक्षात आले आहे, की काही बनावट लोक, ‘किरणोत्सर्ग विरोधी पॅक’, ‘राईस-पुलर’ अशा बनावट नावांनी, काही वस्तू विकत आहेत. या वस्तू/पदार्थांमध्ये, किरणोत्सर्ग असून, त्यांना बीएआरसी/डीएई अशा संस्थांची मान्यता तसेच  या पदार्थांमध्ये आपले...