मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे....
राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात आज समारंभपूर्वक समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण...
पंतप्रधानांनी घेतला केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा घेतला. या आढाव्यात केदारनाथ येथे पायाभूत सुविधांना चालना देण्याचा समावेश होता, ज्यामुळे अधिक संख्येने भाविक आणि...
खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत वचनबद्ध – केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत सदैव वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. जागतिक डोपिंग विरोधी संस्था 'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका...
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत महामार्ग मंत्रालयाकडून दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जारी केली;
आणखी 2500 कोटी रुपये जारी करण्याची प्रक्रिया सुरु
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोविड-19 च्या काळात महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सुलभ देय प्रक्रियेच्या माध्यमातून 10,339 कोटी रुपये जारी...
देशात काल दिवसभरात ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित तर, ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख ३२ हजार...
पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प शेतक...
सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारनं उत्तर द्यावं – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली ...
इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक...
पंतप्रधानांचा मध्यप्रदेशातील पथ विक्रेत्यांशी 9 सप्टेंबर रोजी `स्वनिधी संवाद`
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2020 रोजी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी `स्वनिधी संवाद` साधणार आहेत. कोविड – 19 मुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत...











