दूरसंचार कंपन्यांना महसुलाची रक्कम सरकारकडे जमा करण्यासाठी १० वर्षांची मुदत – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेलिकॉम कंपन्यांकडून केंद्र सरकारला देय असलेली सुमारे १ लाख ४३ हजार कोटी रुपयांच्या समयोजित सकल महसुलाची थकबाकी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या कंपन्यांना १० वर्षांची मुदत...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ३ दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना,

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले. ३ ते ५ सप्टेंबर या कालवधीत रशियाचे संरक्षणमंत्री शेर्गेई शोइगु यांच्या आमंत्रणावरून हा दौरा...

जम्मू – काश्मीरमध्ये सैन्य दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजौरी जिल्ह्यातील नौशेरा, केरी भागात आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं...

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ९५ टक्के स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. कोविड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातील कष्टकरी वर्गाला मदत...

फेसबूकनं देशनिहाय मार्गदर्शक सुचना तयार कराव्यात – रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दूरसंचार आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून भिन्न स्वरुपाचे विचार योग्यरीत्या मांडले जावेत यासाठी विशिष्ट देशनिहाय...

7 सप्टेंबर 2020 पासून मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होणार

हरदीपसिंग पुरी यांनी प्रमाणित नियमावली जाहीर केली मेट्रो प्रवासी आणि कर्मचार्‍यांसाठी मास्क अनिवार्य केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी दिली जाणार हीटिंग, व्हेंटिलेशन आणि वातानुकूलन (एचव्हीएसी) यंत्रणा वापरली जाईल नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहनिर्माण...

एमएसएमईंना वेळेवर पैसे मिळण्यासाठी केंद्र सरकारने केला ऐतिहासिक हस्तक्षेप

एमएसएमईंची थकबाकी त्वरित मिळण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून मदत मिळण्याबाबत पुढाकार एमएसएमईच्यावतीने मुक्त ‘ट्रेडस्’ तंत्र एमएसएमई नोंदणीच्या नावाखाली पैसे आकारणा-या बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचा मंत्रालयाचा इशारा; केवळ शासकीय संकेतस्थळावरच नोंदणी करण्याचे आवाहन नवी दिल्ली...

भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती धोकादायक असणाऱ्या 118 मोबाईल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, तंत्रज्ञान कायद्यातील 69अ, सुधारीत माहिती तंत्रज्ञान (जनतेची माहिती रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय) नियम 2009 नुसार, अधिकारांचा वापर करत...

केंद्र सरकारची पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी घातली आहे. यामुळे देशातल्या कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. पब-जीसह...

सर्वसामान्यांचे “आयुष्य सुलभ” करणे हे मिशन कर्मयोगी चे उद्दिष्ट: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

नव भारतासाठी नवीन भविष्यात नागरी सेवा तयार करण्याचे मिशन : डॉ. जितेंद्र सिंह मिशन कर्मयोगी ही जगातील सर्वात मोठी नागरी सेवा सुधारणा ठरेल कार्यक्षम सार्वजनिक सेवा वितरणासाठी वैयक्तिक, संस्थात्मक आणि प्रक्रिया...