भारत-अमेरिकेमधील राजनैतिक उर्जा भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीत महत्वाच्या उपलब्धीवर भर; नव्या सहकार्य क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित

नवी दिल्‍ली : भारत आणि अमेरीकेने परिवर्तनीय उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात संशोधनाच्या नव्या संधींवर भर देण्याची घोषणा केली आहे. हे संशोधन अतिमहत्त्वाच्या कार्बन डायऑक्साईड आणि अत्याधुनिक कोळसा तंत्रज्ञानावर-ज्यात कार्बन जमा करणे,...

विकास साधताना कोणत्याही समाजघटकावर अन्याय होऊ नये हीच भारताची भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्‍ली : सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे तत्व समोर ठेवून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं भारताचं मार्गक्रमण सुरु आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. ते काल...

कोचीन शिपयार्ड लिमिटेडने, नॉर्वेच्या ॲस्को (ASKO) मेरीटाईम एएस कंपनीसोबत वीजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाजांसाठीच्या करारावर...

नवी दिल्ली : कोचिन शिपयार्ड लिमिटेड (CSL)या कंपनीने, नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या...

देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर गेली आहे. देशभरात काल ३४ हजार ९५६ रुग्ण वाढले. आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहेत....

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाची केंद्र सरकारनं केली घोषणा

नवी दिल्ली : २७ राज्यातल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सरकारी बँकांनी १५ जुलै पर्यंत १९ हजार ६६९ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...

रस्त्यावरील फेरीवाले विक्रेत्यांसाठी त्यांच्या दारी सूक्ष्म कर्ज सुविधा आणण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी मोबाइल ॲपचा प्रारंभ

राज्य / केंद्रशासित प्रदेशात आतापर्यंत 1,54,000 पेक्षा जास्त फेरीवाल्यांनी क्रियाशील भांडवल कर्जासाठी अर्ज केले - 48,000 पेक्षा अधिक यापूर्वीच मंजूर झाले नवी दिल्ली : गृहनिर्माण आणि शहरी कामकाज  मंत्रालयाचे सचिव...

सर्व राज्यांना त्यांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार पुरेसा खत पुरवठा वेळेवर केला जाईल,अशी केंद्र सरकारची...

नवी दिल्ली : पेरणीचा हंगाम सुरु होण्याआधी सर्व राज्यांना त्यांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार पुरेसा खत पुरवठा वेळेवर केला जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. मान्य केलेल्या योजनेनुसार काटेकोरपणे पुरवठा...

देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत असल्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अति दक्षता विभागात दाखल करावं लागलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजकुमारी अमृतकौर...

धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित

अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम,...

झायकोव्ह डी या कोवीड19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झायडस कॅडिला या कंपनीनं आपल्या झायकोव्ह डी  या covid-19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. भारत बायोटेकनंतर लस तयार करणारी ही दुसरी भारतीय कंपनी...