शाळांनी शुल्काबाबत सवड किंवा सवलत द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात शाळांनी शुल्काबाबत सवड किंवा सवलत द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
देशभरातल्या विविध पालकांनी केलेली...
रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या निषेध आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलितांवरचे अत्याचार रोखण्याबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात...
विद्यापीठ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या कामगिरीनुसार गुण द्यावेत : राहुल गांधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या कामगिरीनुसार गुण द्यावेत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
Covid 19...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित
सौर ऊर्जा निश्चित, शुद्ध आणि सुरक्षित असल्यामुळे 21 व्या शतकाच्या ऊर्जा आवश्यकतेचे सौर ऊर्जा हे एक माध्यम असेल : पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा...
आसीएसई मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं, आसीएसई मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर केले. १० वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ३४ शतांश...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...
येस बँक प्रकरणी २ हजार २०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या मिळून २ हजार २०० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत जप्त केली आहे,...
जगभरात एक कोटी 19 लाख व्यक्तींना कोरोनाची बाधा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आतापर्यंत एक कोटी 19 लाख व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. पाच लाख 45 हजार 728 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत सुमारे 30...
देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकांचे सामने शक्य नसल्याचं सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकाचे सामने सुरू होऊ शकणार नाही असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना महामारी...
‘इंडिया ग्लोबल विक’च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
जागतिक पुनरुत्थानात भारत अग्रणी भूमिका बजावत आहे: पंतप्रधान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'इंडिया ग्लोबल विक'च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. सध्याच्या संकटाच्या काळाचा संदर्भ देताना पंतप्रधान...











