ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांविरोधात प्लास्टिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट, या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात काय कारवाई केली याची माहिती देण्याचे निर्देश, एन जी टी अर्थात राष्ट्रीय हरित...

चीनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केल्यामुळं चकमक उडाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं ...

गेल्या दोन आठवड्यात राज्यात पेट्रोल-डिझेल लिटरमागे दहापेक्षा जास्त रुपयांनी महागलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातला इंधनाचा दर ३५ ते ३७ डॉलर  एवढाच आहे. तरी दोन आठवड्यांपासून होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनाकलनीय असल्याचं मत फेडरेशन ऑफ...

उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण २१ जून रोजी पाहायला  मिळणार आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल, तर...

योग दिनानिमित्त उद्या सकाळी ६:३० वाजता प्रधानमंञी यांचे मार्गदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. घरीच योग आणि कुटुंबासह योग या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पना आहेत. योग दिन हा एकत्र जमून साजरा करण्याचा दिवस असला तरी कोविडमुळे...

प्रत्यक्ष नियंञण रेषेवर भारतीय सैन्यानं चीनला प्रत्त्युत्तर दिलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं ...

कुठल्याही अँप वर सरकारने बंदी घातलेली नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र...

वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल, अशी जागतिक आरोग्य संघटनेला आशा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाअखेरपर्यंत कोविड-१९ वर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेबाबत जागतिक आरोग्य संघटना आशादायी असल्याचं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. सुमारे १० जणांवर याच्या...

चीनी कंपन्यांचे कंत्राट सीमेवरील परिस्थितीमुळे रद्द केलेले नाही, रेल्वेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : रेल्वेशी संबंधित कंपनीनं चीनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट काल रद्द केलं. या निर्णयाचा सध्या सीमेवर सुरू असलेल्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव...

आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी...