कोविड १९ नंतरच्या जगात वावरण्यासाठी नियंत्रण आणि आदेशांची संस्कृती मागं टाकून देश सज्ज झाला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ नंतरच्या जगात वावरण्यासाठी नियंत्रण आणि आदेशांची संस्कृती मागं टाकून देश सज्ज झाला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडीयन चेंबर ऑफ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...
पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर लीटरमागं ४० पैसे तर डिझेलचे दर लीटरमागं ४५ पैशांनी वाढले आहेत.
रविवारपासून पेट्रोलच्या दरात एकूण...
भारतीय वायुसेनेने विलग वाहतुकीसाठी एक देशी हवाई – बचाव पॉड ‘अर्पित’ (एअरबॉर्न रेस्क्यू पॉड)...
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने विलग वाहतुकीसाठी एक देशी हवाई–बचाव पॉडचे (अर्पित) डिझाइन तयार करून ते विकासित केले, तसेच त्याची निर्मितीही केली आहे. डोंगराळ भागातील, वेगेवगळ्या ठिकाणी तसेच...
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीच्या सर्व टीव्ही वाहिन्यांवरुन ई-लर्निंग अभ्यासक्रम प्रसारित करण्यासंदर्भात एनसीईआरटी...
या करारामुळे विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण प्रभावीपणे पोचण्यास मदत होईल- निशंक
नवी दिल्ली : ई-लर्निंग प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने एनसीईआरटी आणि रोटरी इंडिया यांच्यात डिजिटल माध्यमातून आज एक...
लॉक डाऊनच्या काळात ईपीएफओने 36.02 लाख दाव्यांचा केला निपटारा
74% पेक्षा जास्त लाभार्थी अल्प वेतन धारक
नवी दिल्ली : कोविड-19 लॉक डाऊनच्या आव्हानात्मक काळात आपल्या सदस्यांना सुकर व्हावे यासाठी ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या केंद्रीय श्रम आणि रोजगार...
कोविड १९ चे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं घरोघरी जाऊन पाहणी करणं, कोविड चाचणीची सक्षम यंत्रणा विकसित करणं आणि अधिक दक्ष...
निरंक असलेले जीएसटी परतावे SMS द्वारेही भरता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर परतावा निरंक असलेल्यांना अर्ज SMS द्वारे पाठवण्याची सोय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ देशातल्या...
नीरव मोदी यांची संपत्ती जप्त करायला विशेष न्यायालयाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करायला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे. सक्तवसुली संचालनालयानं नीरव मोदीच्या सुमारे १४ हजार...
योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर डीडी न्यूज वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर डीडी न्यूज वाहिनीवर उद्या संध्याकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मार्गदर्शन...










