फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....

सीमावाद चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याची सरकारची भूमिका – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाची सीमा, त्याचा सन्मान आणि स्वाभिमान याबाबत कधीही तडजोड करणार नाही, असं मत व्यक्त करीत आम्ही आमच्या सीमांचं पावित्र्य कधीही भंग होऊ देणार नाही,...

तेंलगणाचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन घेतलं दर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त, वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढपुरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण, कर्नाटक, या शेजारी राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये...

प्राप्तिकर विभागाकडे १ कोटीहून अधिक परतावा अर्ज दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक कोटीहून अधिक प्राप्तिकर परतावा अर्ज कालपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा टप्पा बारा दिवस लवकर गाठला गेला आहे. गेल्यावर्षी...

उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं, उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांना अर्ज करता यावा, आणि अर्ज...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणाचे कॅग करणार विशेष ऑडिट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणातल्या कथित अनियमिततांचं विशेष लेखा परीक्षण कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापाल करणार आहे. याबाबत दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी...

राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : तूरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. त्यादृष्टीनं, डाळ तयार करणाऱ्या पात्र कंपन्यांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे...

बूथ पातळीवर सेवा हेच कामाचं माध्यम – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भोपाळ इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ‘मेरा, बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाअंतर्गत भोपाळच्या मोतीलाल...

दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत 191 पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023 चा सांगता समारोह काल मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जर्मनीतल्या बर्लिन मध्ये संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली असून...

कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही – नितीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक...