आठवडाभरापासून देशातल्या १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या ७ दिवसात १८० जिल्ह्यांमधे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर १६४  जिल्हे असे आहेत जिथे गेल्या १४ ते २० दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण...

राज्यातल्या २१ रेल्वे स्थानकांवर विलगीकरणांची सुविधा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं देशभरात २३ राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशातल्या २१५ रेल्वेस्थानकांवर विलगीकरण कक्षात रुपांतरीत केलेल्या रेल्वेगाड्या तयार ठेवायचा निर्णय घेतला आहे. कोविड- १९ च्या...

फिचर फोन आणि लँडलाइन असलेल्या लोकांसाठी आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवेची अंमलबजावणी

नवी दिल्ली : कोविड-19 विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सहकार्याने त्यांची देशभर अंमलबजावणी केली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारने...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथियोपियाचे पंतप्रधान डॉ अबे अहमद अली यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथियोपियाचे पंतप्रधान डॉ. अबे अहमद अली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. भारत आणि इथियोपिया दरम्यान असलेल्या दृढ संबंधांना आणि दोन्ही देशांमधल्या उत्तम विकासाच्या भागीदारीला...

आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी बस आणि कार चालकांना पूर्ण सहकार्य करण्याचे गडकरी यांचे आश्वासन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील बस आणि कार चालकांना असे आश्वासन दिले आहे की...

PMGKP योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या सुविधांचा उपयोग करत, केंद्र सरकारने, प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेजअंतर्गत 5 मे 2020 पर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोविड-19 मुळे लागू...

परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकार गुरुवारपासून परत आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात...

रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर तरुण बजाज यांची नेमणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांची नेमणूक झाली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीतले अधिकारी असून नुकतेच सेवा...

श्रमिक रेल्वेगाडीतून बाराशे कामगार मध्य प्रदेशात रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात स्थलांतर केलेल्या सुमारे बाराशे कामगारांना मध्य रेल्वेने पनवेल इथून विशेष श्रमिक रेल्वेगाडीतून मध्य प्रदेशातल्या रेवाकडे रवाना केले आहे. काल मध्यरात्रीनंतर ही रेल्वे सोडली असून...

पेट्रोल-डिझेलवर सीमा शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्वस्ताईमुळं ग्राहकांवर थेट ताण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलवर दहा रूपये तर डिझेलवर १३रुपये प्रतिलिटरने सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय काल रात्री केंद्र सरकारनं घेतला. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात...