प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी...

स्थलांतरितांना गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे शक्य नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी केंद्र सरकारनं जर विशेष रेल्वेची व्यवस्था केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो, त्यामुळे हे शक्य नाही, असं स्पष्ट मत...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामपंचायतींशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचा प्रारंभही ते यावेळी करतील. स्वामित्व योजनेलाही...

देशातल्या ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून कोरोना विषाणूचासंसर्ग झालेल्या एकाही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून कोरोना विषाणूची लागण झालेला एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तर ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाग्रस्त...

काँग्रेस नकारात्मक राजकारण करत सरकारसमोर अडचणी निर्माण करत आहे – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात सुरू असणाऱ्या कारखान्यात एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला तर कारखाना मालकाला अटक करण्याचे कोणतेही निर्देश सरकारनं दिलेले नाहीत. केंद्र सरकारनं हे स्पष्ट केलं आहे....

देशातील ६९ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये नव्हती विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन...

देशात १८, ६०१ तर राज्यात ४, ६७६ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601...

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर देशभरातल्या डॉक्टरांचे आंदोलन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सींगद्वारे भारतीय चिकित्सक संघटनेच्या डॉक्टरांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. covid-19 विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी सरकार घेईल असं...

वाधवान कुटुंबाला ताब्यात घेण्याची राज्याची ईडी आणि सीबीआयला विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांच्या अलगीकरणाचा कालावधी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी ईडी आणि सीबीआयला पत्र पाठविल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली...

देशात ३ हजार ८७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे ५० जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता १९ हजार ९८४ झाली आहे....