डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दृष्टा समाज सुधारक, शिक्षणतज्ञ, विचारी न्यायशास्त्री, विद्वान...

केंद्र सरकारच्या ‘भारत पढे ऑनलाईन’ अभियानासाठी पहिल्या तीन दिवसांमध्ये नागरिकांनी पाठविल्या 3700 सूचना

भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने नागरिकांकडून नव्या संकल्पना मागविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी शुक्रवारी सुरु केले ‘भारत पढे ऑनलाईन’ नामक सात दिवसीय अभियान नागरिकांनी...

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

नवी दिल्ली : कोविड-19 चा सामना करण्यासठी देशभरात अनेक एकत्रित प्रयत्न सुरु असतांनाचा, भारत सरकारने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, लॉकडाउन कंटेनमेंट-परीबंधन आणि व्यवस्थापनासाठी अनेक...

स्पीड पोस्टच्या माध्यमातून गरजूंपर्यंत औषधांचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद...

नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण, कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लॉकडाऊनच्या काळात टपाल विभागाने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. भारतीय टपाल विभागाच्या...

प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २९ हजार कोटी रुपये जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं ३२ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून २९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. यांपैकी...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत केंद्रीय मंत्र्यांची कार्यालयांमधून कामकाजाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१ ९ मुळे लॉकडाऊन दरम्यान कडक खबरदारी घेत कित्येक केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांमधून आजपासून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पर्यटनमंत्री प्रह्लादसिंग...

देशातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारांच्या पलिकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड19 मुळे आणखी 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 308 झाली आहे. यातले 22 रुग्ण महाराष्ट्रातले होते. राज्यात आतापर्यंत 149 जण या...

संचारबंदीसाठी दिलेल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन करुन जीवनावश्यक वाहतूक सुरु ठेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लावलेल्या लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यसरकारांना दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी १० वाजता देशातल्या नागरिकांना संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशातल्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या संबंधीचा देशभरात चालू असलेल्या उपाययोजनांची माहिती ते यावेळी देण्याची शक्यता...

कोविड -19 दिल्लीत कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटची संख्या झाली 43

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संक्रमित रूग्णांची वाढती संख्या पाहता सरकार आणखी कठोर बनले आहे. दिल्ली सरकारने कित्येक भागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले. दिल्लीतील कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटची संख्या...