भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचे प्रसार माध्यमांना संबोधन

कोविड -19 ला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश संबंधित प्रतिसादावर माहिती नवी दिल्ली : कोविड-19 प्रतिसादासाठी 19 मार्च 2020 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान सशक्त समिती स्थापन करण्यात आली. नीती आयोग सदस्य, प्राध्यापक...

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीची गरजूंना मदत

दोन दिवसात मुंबई आणि अहमदाबाद बेस किचनमधून सुमारे 5000 भोजन पॅकेट वितरीत मुंबई : कोरोना  विषाणू महामारीमुळे  देशात लॉकडाऊन जारी  असून या दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने गरजूंना अन्नाची पॅकेट,शिधा आणि...

टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२० पर्यंत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी कुठलंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. पोर्टलवर नोंदणी असलेल्याग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं हप्ता भरण्याचा सल्ला...

देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...

वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा – केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्यव्यवस्थेची...

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक...

देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. परदेशातून मदत म्हणून मिळालेली आणखी...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांकडून एका इसमाची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रात्री गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील नवेझरी इथं एका इसमाची हत्या केली. हिरालाल कल्लो असं मृत इसमाचं नाव असून, ते...

दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...

अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची असते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फेरसिंगद्वारे त्यांनी आज सामाजिक संघटनांच्या...