पुलवामा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनच्या तीन साथीदारांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या तीन साथीदारांना अवंतीपोरा पोलिसांनी काल अटक केली. पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना साहित्य आणि इतर...

निष कौशिक टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कांस्यपदक विजेता मनिष कौशिक हा ६३ किलो वजनी गटात टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला आहे. जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई...

कोविड-१९ चे प्रकोप झालेल्या आठ देशांमधल्या नागरिकांचे व्हिसा तसंच ई-व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ चे प्रकोप झालेल्या आठ देशांमधल्या नागरिकांचे व्हिसा तसंच ई-व्हिसा भारतानं रद्द केले आहेत. फ्रान्स, जर्मनी, स्पेन,चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान हे आठ...

ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचारावर राज्यसभेत उद्या चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचारावर राज्यसभेत उद्या चर्चा होईल. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची मागणी मान्य करत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उद्या दिवाळखोरी...

सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी व्यावसायिकांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून सरकारनं त्यांना आर्थिक भरपाई द्यावी आणि सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,...

लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार

नवी दिल्ली :  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे. आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री...

निलंबित काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतलं. गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई, टी एन प्रथपन, डीन...

तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे. देशातील तरूण मोठ्या प्रमाणात...

शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या २६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री पवार...

ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये  प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केलं. शिंदे...