‘एकम फेस्ट’ प्रदर्शनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील दिव्यांग उद्योजकांना राजधानीत उत्तम प्रतिसाद
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने राजधानीत आयोजित दिव्यांग उद्योजकांच्या ‘एकम फेस्ट’ प्रदर्शनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील उद्योजकांना दिल्लीकर तसेच देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईच्या चारुशिला...
पी.व्ही.सिंधू ठरली ‘टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९’ची मानकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार जागतिक बॅटमिंटनपटु पी.व्ही.सिंधू हिला काल नवी दिल्ली इथे जाहीर झाला. रिओ ऑलंपिक मध्ये रौप्य पदक आणि स्वित्झर्लंडच्या...
कांदा निर्यात बंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेै रस्त्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा निर्यात बंदी अत्ताच उठवावी, शेतक-यांना हमी भाव द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाशिक जिल्ह्यात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आज...
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका बसलेल्या देशांसाठी जागतिक बँकेकडून १२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मदतीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशानं मदत म्हणून जागतिक बँकेला बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी...
६८ व्या पोलीस ऍथलेटिक विजेतेपद स्पर्धेला सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०२८ च्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिल्या १० राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवायचं आहे असा आशावाद केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केला. काल हरियाणा इथं भारत-तिबेट...
शबरीमाला प्रकरणानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकांवरची सुनावणी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शबरीमाला प्रकरणावरची सुनावणी संपल्यानंतर, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणा-या याचिकांवरची सुनावणी सुरु केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी या याचिकांवर...
१ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरातल्या सुमारे ६२०० प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधे दरवर्षी १ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा केला जातो. आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या केंद्रातर्फे विविध...
नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत.
नुकतचं मुंबई...
सदनाचा अवमान करुन बेजबाबदार वर्तणूक केल्याबद्दल काँग्रेसच्या ७ सदस्यांना केलं निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सदनाचा अवमान करुन बेजबाबदार वर्तणूक केल्याबद्दल काँग्रेसच्या ७ सदस्यांना आज, अर्थसकल्पीय अधिवेशन पूर्ण होईपर्यत निलंबित केलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या या सदस्यांच बेजबाबदार वर्तन घोषित...
दिल्लीतील शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सरकारनं दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित, खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दिल्ली महानगरपालिका मंडळाच्या प्राथमिक शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या शाळा या महिन्याच्या...











