दिल्लीच्या दंगलग्रस्त भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या दंगलग्रस्त ईशान्य भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. अशांत वातावरणामुळे शाळांच्या वार्षिक परिक्षाही 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं शिक्षण मंडळाच्या संचालकांनी एका पत्रकाद्वारे...

दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर  यांनी दिले आहेत. त्यांनी आज सांगली...

भारत सदैव अफगाणिस्तानच्या पाठिशी उभा असेल, अशी केंद्रसरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालीबानदरम्यान होणा-या शांतताकराराला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी काल काबूल इथं जाऊन अफगाणिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. ते काल...

समाजमाध्यमांवर भडकावणारे संदेश पाठवणार्‍यांविरोधात कडक कारवाईचे संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर समाजमाध्यमांवरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे. असं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अशा प्रकारांवर दिल्ली पोलीसांची करडी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दहा हजार FPO सुरु करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशमधल्या चित्रकूट इथून दहा हजार कृषी उत्पादक संघटना अर्थात FPO सुरु करणार आहेत. या संघटनांच्या माध्यमातून लहान, मध्यम आणि भूमीहीन शेतकर्‍यांना कृषी...

कोरोना विषाणू : विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या १०५ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या 105 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 4 जण दाखल असून मुंबईत 2 तर पुणे आणि नाशिक येथे प्रत्येकी 1 जण भरती...

भारत आणि न्यूझीलंड दुसरा क्रिकेट कसोटीसामना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसर कसोटी सामना आज हॅगल ओव्हल इथं सुरू झाला आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनं आपल्या संघात...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिव्यांगजनांना वैद्यकिय उपकरणांचं वाटप करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना विविध साहित्याचं वाटप केलं. यावेळी आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबीरात प्रधानमंत्र्यांनी उपस्थित...

दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडून दंगलग्रस्त भागाची पाहणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांची परिसरातल्या नागरिकांची भेट देऊन शांतता पाळण्याचं आवाहन बैजल यांनी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन केलं. ते काल दिल्लीत आढावा...