सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं आज जाहीर केला. प्रजोत्पादन मदत तंत्रज्ञान नियमन विधेयक -2020 आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर...

मध्यस्थांची शाहीनबागमधल्या आंदोलकांशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या दोन मध्यस्थ्यांनी शाहीन बागला भेट दिली. आंदोलकांना निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, असं त्यांनी...

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची नियुक्ती झाली आहे. दिल्लीत झालेल्या न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये विश्व् हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यावर...

‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने राजधानी दुमदुमली; परदेशी पाहुण्यांनाही भावला शिवजयंती सोहळा

हणमंतराव गायकवाडांचा 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मान नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम आणि मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त...

बलुचीस्तानातील बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतात काल झालेल्या बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी झाले. मृतांमध्ये काही पोलिसांचा समावेश आहे. क्वेट्टा प्रेस क्लब इथे धार्मिक सभा सुरु असताना...

दहशतवादी संघटनांना होणारा निधी पुरवठा आणि बेकायदेशीर कारवाया सुरुच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी गटांना अजूनही निधी पुरवठा होत असून, त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत,अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं...

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलकांविरुद्ध नामांकित व्यक्तींचे राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रमुख नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती, अधिकारी, लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे. या...

पर्यावरणाची हानी न करता विकास साधण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – प्रधानमंत्री

स्थलातंर करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांच्या, गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित कोप-१३...

ऑलिंपिक खेळाडूंना मिळणार ६ कोटी रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हरियाणतल्या खेळाडूवर ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिकणाऱ्या प्रत्येकी ३ कोटी रुपये...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दादरा, नगर हवेली,  दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी आज दमण इथं आयुषमान योजनेअंतर्गत...