राष्ट्रीय लोकसंख्या सूचीसाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं अथवा बायोमेट्रिक चाचणी केली जाणार नाही, केंद्र सरकारची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय जनगणना नोंदणी - एन पी आर साठी कोणत्याही प्रमाणपत्र किंवा बायोमॅट्रिक माहितीचं संकलन केलं जाणार नसल्याचं, केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या जनगणनेसाठी फक्त एक...

देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोख रकमेचे जास्त व्यवहार होणाऱ्या देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले आहेत. पुढला महिनाभर या नाक्यांवरच्या फास्टटॅग लेनपैकी २५ टक्के लेनचं रुपांतर...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना हा भारतमातेचा अभिमान विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य...

“क्रिकेटर ऑफ द इयर” म्हणून भारताचा फलंदाज रोहित शर्मा याची २०१९ साठी निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीच्या एक दिवसीय क्रिकेटमधला "क्रिकेटर ऑफ द इयर" म्हणून भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याची २०१९ साठी निवड झाली आहे. रोहितनं या वर्षात दहा शतकं...

गरोदर महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचवून जवानांकडून मानवता धर्माची जोपासणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सुरक्षा जवान जसे देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर सज्ज असतात आणि शत्रूला नेस्तनाबुत करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात त्याचप्रमाणे हे जवान गरजवंतांना मदतीचा हात देऊन मानवता...

चुकीच्या शब्दांचा वापर टाळावा – भाषातज्ज्ञ भास्कर नंदनवार

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप नवी दिल्ली : मराठी भाषा  लिहिताना व बोलताना चुकीच्या शब्दांचा  वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचे  योगदान ठरेल, अशा भावना भाषातज्ज्ञ  प्रा. भास्कर नंदनवार  यांनी आज येथे व्यक्त केल्या. महाराष्ट्र...

“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा...

“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...

स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत...

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी दाखल केलेली दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायमूर्ती...