कार्टोसॅट-3 उपग्रहाचं उद्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट-3 उपग्रहाचं उद्या सकाळी प्रक्षेपण केलं जाणार आहे. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे...

जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि प्रचलित जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री...

आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचा संप मागे

नवी दिल्ली : आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. एआयडीएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस आणि सीडीआरए कर्मचारी संघटनांची संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी 14 ऑगस्टपासून चर्चा सुरु...

देशभरात खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सशुल्क वर्धक मात्रा द्यायला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजपासून खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या पात्र लाभार्थ्यांकरता कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेसाठीचं लसीकरण सुरु झालं. ज्यांचं वय १८ वर्षापेक्षा जास्त...

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ४ हजार ८६८ रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ४ हजार ८६८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक १ हजार २८१ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. त्याखालोखाल राजस्थानमध्ये ६४५ , दिल्ली ८४६,...

आयसीसीकडून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं येत्या ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर केलं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या...

वापरात नसलेले 58 कायदे रद्द करण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर

नवी दिल्ली : राज्यांमध्ये राष्ट्रपती शासनाच्या स्थितीत लागू करण्याच्या दृष्टीने, केंद्राने तयार केलेले 75 कायदे आत्तापर्यंत रद्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत 1428 निरूपयोगी कायदे रद्द करण्यात आले आहेत. संसदेने...

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारो विद्यार्थ्यांनी केली नाव नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारों विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच इतर अनेक नोंदणी प्रक्रियेत आहेत, असं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं सांगितलं आहे. विद्यार्थ्याच्या हितासाठी...

आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा

नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली. अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव...

विविध क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये विविध क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. थेट परकीय गुंतवणुकीच्या...