5 ट्रिलिअन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल देशांतर्गत निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज – पियुष गोयल
मुंबई : महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग, रेल्वे आणि कृषी (एमएसीसीआयए) महासंघाचा 92वा स्थापना दिन मुंबईत साजरा झाला.
वर्धापन दिनानिमित्त महासंघाने ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या...
जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेला भारताचा नकाशा प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या भारताचा नकाशा केंद्र सरकारनं प्रकाशित केला आहे. नविन आराखड्यानुसार या नविन नकाशात २८ राज्य...
15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक
नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
वस्तू आणि सेवा कर परिषदेशी...
भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर.श्रीजेश यांची ‘वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश यांची २०२१ या वर्षातल्या उत्तम कामगिरीबद्दल ‘वर्ल्डी गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड झाली आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारे...
जम्मू काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्ग बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरच्या चेनानी- नशरी बोगद्याला सरकारनं डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे. या बोगद्याचं हे नामकरण म्हणजे देशासाठी बलिदान...
लोकसभा तसंच राज्य विधानसभा ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ एकमतानं झालं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ सर्व पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर मंजूर झालं. लोकसभेत काल उपस्थित असलेल्या सर्व ३५५ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनी मतदान...
आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात...
साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल...
मूल्यांच्या विश्वासावर आधारित हे नागरिकत्व सुधारणा विधेयक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात...









