सार्क सदस्य देशांनी दहशतवाद आणि दहशातवादाला समर्थन देणाऱ्यांविरोधात प्रभावी उपाययोजना आखाव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणा-यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
सार्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या...
एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं समर्थन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद...
नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस...
भारत- म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यविषयक पाचवी द्विपक्षीय बैठक आभासी स्वरुपात संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रणाबाबतची पाचवी द्विपक्षीय बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. भारताचा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि म्यानमारची अंमली पदार्थ दुरुपयोग...
गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पंजाबसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अमृतसर इथं ध्वनि आणि प्रकाशाच्या साहाय्यानं दाखवलेल्या...
नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ मानाचा तुरा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या स्थापनेमूळे ‘एज्यूकेशन हब’ म्हणून उदयास येणाऱ्या नागपूरात स्थापन होणाऱ्या ‘सिबांयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामूळे’ नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते...
चीनमधे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन निश्चित दिशेनं प्रयत्न करेल, असं...
मंगोलियाच्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानी प्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले भाषण
नवी दिल्ली : 1. महोदय, मी भारत दौऱ्यात तुमचे स्वागत करतो. तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधिमंडळाचे स्वागत करणे आमच्यासाठी सन्मान आहे. राष्ट्रपति भवनात वास्तव्य करण्याचे माझे निमंत्रण स्वीकारून तुम्ही हा दौरा...
साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या...









