भारत- म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यविषयक पाचवी द्विपक्षीय बैठक आभासी स्वरुपात संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रणाबाबतची पाचवी द्विपक्षीय बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. भारताचा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि म्यानमारची अंमली पदार्थ दुरुपयोग...

ग्रामनेटच्या माध्यमातून सर्व गावे लवकरच वायफायने जोडली जाणार – संजय धोत्रे

नवी दिल्ली : सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून,...

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ विधानसभेत विश्वास दर्शक ठराव मांडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या भवितव्याचा निर्णय आज राज्य विधानसभेत होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायला...

ट्राय’नं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेत केल्या सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ट्राय’ अर्थात, भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी...

नवी दिल्लीत आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : आयुष विभागाचे केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नवी दिल्लीत मृत्युसमीप रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं झालं. दिल्लीतल्या लष्करी छावणीतल्या रुग्णालयात हे...

स्पुतनिक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका सरकारी समितीनं वर्धक मात्रेसाठी स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी DCGI म्हणजे भारतीय औषध नियामक मंडळाकडे...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज ओलांडला १६८ कोटी मात्रांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६८ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून १८ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची...

50 व्या इफ्फी महोत्सवात खुल्या चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर

दोन ठिकाणी 14 चित्रपट दाखवले जाणार ‘पडोसन’ आणि ‘चलती का नाम गाडी’ हे चित्रपट ‘जुने क्लासिक’ विभागांतर्गत दाखविले जाणार नवी दिल्ली : 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये खुल्या...

जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांनी आंतराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचं भारताचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता, जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं, असं आवाहन भारतानं केलं आहे. माद्रिदमध्ये सुरू असलेल्या...

मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...