उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड विधानसभा निवडणूकांच्या मतमोजणीला उद्या पासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी उद्या होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या बरोबरच काही पोटनिवडणूकांचीही मतमोजणी...
पावसाळ्यात साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती...
सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची दखल देशातील आघाडीचे हिंदी न्यूज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ ने घेतली असून 8 नोव्हेंबर रोजी प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन...
भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती धोकादायक असणाऱ्या 118 मोबाईल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, तंत्रज्ञान कायद्यातील 69अ, सुधारीत माहिती तंत्रज्ञान (जनतेची माहिती रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय) नियम 2009 नुसार, अधिकारांचा वापर करत...
आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष केले सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.
या संदर्भात...
अहमदाबाद मधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ आरोपींना फाशीची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात मधल्या अहमदाबाद इथं २००८ साली झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात आज गुजरातच्या विशेष न्यायालयानं ३८आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए आर पटेल यांनी...
हैदराबादमधल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी तपास वेगानं करण्याचे केंद्राचे तेलंगण सरकारला निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भाजपच्या राज्य प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल भाजपच्या राज्य प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या चर्चेत २५ राज्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला असं भाजपा चे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल...
मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान...
नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार
नवी दिल्ली : वित्त मंत्रालयात व्यय विभागात नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे पी एस चावला यांनी पदभार स्वीकारला.
15 ऑक्टोबर 2019 पासून केंद्र सरकारने चावला यांची नवे महालेखा नियंत्रक म्हणून...









