डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी स्वागत केले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणारा हा निर्णय...
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती...
जम्मू काश्मीरमध्ये विनाकारण गोळीबार करत पाकिस्तानकडून पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात विनाकारण गोळीबार करत पाकिस्ताननं काल पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
रात्री साडेआठ वाजता पाकिस्ताननं बालाकोट परिसरात नियंत्रण...
थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी...
नागरीकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लोकांनी पुढे येऊन या नव्या कायद्याला समर्थन द्यावं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली खोटी माहिती उघड व्हावी या उद्देशानं भाजपानं जनसंपर्क कार्यक्रम घोषित केला आहे. भाजपाचे...
शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक घरांच्या बांधकामाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या १ कोटी १२ लाख घरांपैकी, एक कोटींहून अधिक घरांना मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि...
हैदराबादमधल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी तपास वेगानं करण्याचे केंद्राचे तेलंगण सरकारला निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य...
भोपाळ गॅस दुर्घटना स्मरणार्थ आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय...
श्रीलंकेविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलम्बो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या या मालिकेत...
वायूसेनेचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२७ पदवीधारकांना एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांच्यांहस्ते राष्ट्रपती नियुक्तीपत्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायु दलाच्या वेगवेगळ्या शाखांच्या प्रशिक्षणार्थींचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षणपूर्ण झाल्याच्या निमीत्तानं, आज तेलंगणातल्या दुंडीगल वायुदल प्रशिक्षण अकादमीत संयुक्त संचलन झालं.
एअर चीफ मार्शन आर.के.एस. भदौरिया या संचलानासाठी प्रमुख...









