बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं एस जयशंकर यांच्या हस्ते उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं. या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन...

महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट हटवून भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारस पत्रं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात देवेंद्र फडनवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं  सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला...

गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली : गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र 2017 मधे देशात दुसर्‍या क्रमांकावर पोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेश सर्वा वरच्या स्थानावर...

व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून...

कोरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे आशियायी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठीची अंतिम टप्प्यात असलेली लसनिर्मिती प्रक्रिया आणि काही ठिकाणी लशीच्या सुरु झालेल्या चाचण्या तसेच आज ८० देशांच्या राजदूतांचा होत असलेला हैद्राबाद दौरा या पार्श्वभूमीवर...

अंदमान-निकोबार तसंच लक्षद्वीप बेटांचा विकास आणि उपयुक्त सुविधा देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान-निकोबार द्वीपसमूहातली सोळा बेटं, तसंच लक्षद्वीप मधली दहा बेटं यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास आणि सागरी खाद्यांन्न तसंच नारळावर आधारित उत्पादनांच्या निर्यातीला उपयुक्त सुविधा देण्याचा निर्णय...

मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला मिळाला ३० कोटी ८० लाखांचा महसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला आतापर्यंत ३० कोटी ८० लाख रुपये महसूल मिळाला असल्याची माहिती आज सरकारने राज्यसभेत दिली.माहिती आणि...

भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या पाच वर्षात भारताला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं...

राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने  14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती  शिवाजी  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती  शिवाजी महोत्सवात’  वैविध्यपूर्ण...

प्रभावी अध्यापन, कडक शैक्षणिक शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या रसायनशास्त्र शिक्षकास मिळाला राष्ट्रीय...

एकात्मिक कला शिक्षण वापरून आणि सामुदाय सोबत घेऊन आदर्श प्राथमिक शाळा तयार केल्याबद्दल, अहमदनगर येथील प्राथमिक शाळा शिक्षकाचा गौरव ``ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी समर्पित असणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान `` :...