एन ९५ मास्कची किंमत नियंत्रणात ठेवावी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन ९५ मास्कचे किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दर नियंत्रण करणाऱ्या धोरणाचा पुनर्विचार केंद्र सरकारने करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
अत्यावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण कायद्याची...
जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमधे कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण गरजेचं आहे, असं जम्मू-कश्मीरच्या राज्यापालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनाई यांनी म्हटलं आहे. गनाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण...
पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम...
ब्लगेरियात सुरु असलेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन व शिवा थापा यांची उपांत्यपूर्व फेरीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्लगेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता...
भारतीय हवाई दलात महिला वैमानिक
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांची संख्या 1 सप्टेंबर 2020 रोजी 1875 (एक हजार आठशे पंचाहत्तर) आहे. यापैकी 10 महिला अधिकारी लढाऊ वैमानिक तर 18 महिला अधिकारी नेव्हिगेटर...
देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त...
नव्या सुधारणांमुळे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी प्रक्रिया आता वेगवान आणि सोपी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमएनपी अर्थात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांमध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आता आणखी जास्त वेगवान आणि सोपी होणार आहे.
एकाच सेवा...
वर्ल्ड गेम्स अँँरथलीट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड गेम्स अथलीट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली आहे.
२० दिवसांच्या मतदानानंतर जागतिक...
थेट प्रवेशासाठी भारतीय स्पर्धा आयोगाने नमूना एक (फॉर्म I ) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये केल्या...
नवी दिल्ली : सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने थेट प्रवेशासाठीचे बदल अंतर्भूत करण्याच्या उद्देशाने नमूना एक (फॉर्म I) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत.
स्पर्धा कायदा 2002 (अधिनियम)च्या कलम 6(2) आणि...
पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण – लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण आहे, असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जम्मू काश्मीर अंतर्गत गिलगिट...









