इफ्फीत होणार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गोव्यात या महिन्यात होणार असलेल्या सुवर्ण महोत्सवात ज्येष्ठ कलाकार रजनीकांत यांना विशेष प्रतिमा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. माहिती आणि...

सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला. सध्या सुरु असलेले पायाभूत प्रकल्प आणि अद्ययावतीकरणाबाबत भविष्यातला नियोजन आराखडा याबाबत...

2016 पासून डाव्या कट्टरवादी हिंसाचारात लक्षणीय घट

नवी दिल्ली : राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना 2015 च्या कठोर अंमलबजावणीमुळे देशात डाव्या कट्टरवादी हिंसाचारात आणि त्यांच्या प्रभावाच्या भौगोलिक विस्तारात सातत्याने घट झाली आहे. 2016 ते 2019 या...

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील भूमीगत संग्रहालयाचे उद्घाटन

संग्रहालय जनतेसाठी खुले होणार पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी राखीव अतिथीगृहाचे देखिल होणार उद्घाटन तोफांसमोर करणार कोनशिलेचे अनावरण नवी दिल्ली : सन २०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या...

दूरसंचार क्षेत्रासाठी उत्पादनाशी-निगडीत लाभांश योजना मंजूर करण्यासह केंद्रीय मंत्रीमंडळाचे निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकंदर १२ हजार १९५ कोटी रुपयांची ही योजना असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. यामुळे ४० हजार...

आचारसंहिता लागू, महाराष्ट्रासह हरियाणात निवडणुकीची घोषणा

नवी दिल्‍ली : महाराष्‍ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याची घोषणा केली आहे. या घोषणेबरोबरच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू...

जीपीएस ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली ‘नाविक’

नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे. या प्रणालीची क्षमता...

स्थानिक परिस्थितीला योग्य अशा वृक्षांच्या लागवडीचे नितीन गडकरी यांचे एमएसएमई क्षेत्राला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना...

वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...

‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन

नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज 41 सरकारी शाळांमधील 3500 मुलांना...