पहिल्या डावात भारताची इंग्लंडवर १६० धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताने आज मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवल्यानंतर,...

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यावर अंत्य संस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दल प्रमूख जनरल बीपीन रावत यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज सकाळी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन,...

सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराबाबत तात्काळ चर्चा घ्यावी, यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. सदनाचे कामकाज आता होळीनंतर ११ मार्चला...

राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन झालेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित...

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध...

महाराष्ट्रात २ कोटी ५५ लाख जनधन बँक खाती (विशेष वृत्त)

पाच वर्षात जमा झाल्या 6,136 कोटींच्या ठेवी नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेत महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 2 कोटी 55 लाख 93 हजार बँक खाते उघडण्यात आली आहेत. या खात्यांत आजअखेर...

राष्ट्रपतींच्या ‘लोकतंत्र के स्वार’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या निवडक भाषणांच्या संग्रहाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते...

भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही मात्र कुणी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- उपराष्ट्रपती ई- बुक स्वरुपात वाचण्यासाठी किंडल आणि ॲप स्टोअरवर ही पुस्तके उपलब्ध- माहिती...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १ कोटी ६६ लाख १६ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ९ लाख ९४ हजार ४५२ मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...

महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापन होईल : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक

नवी दिल्ली : पंजाबमधल्या फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दु:खदायक घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचा पंतप्रधानांनी सांत्वन केले असून या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत...