देशात काल ३ लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत 29 लाख 78 हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन असून एकूण बाधितांच्या संख्येमध्ये हे प्रमाण 16 पूर्णांक 55 शतांश टक्के आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातलं रुग्ण...
राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी...
माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसी इथे आज चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर...
सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी – गिरीश चंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पापैकी दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी, असे निर्देश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासाठी त्यांनी तीन...
उत्तम आरोग्य सुविधा देण्यास सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे.
नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी...
नवीन आर्थिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या हरियाणातल्या 20,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरियाणामधल्या 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध नवीन महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात...
निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीनं स्वतःच्या घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग करत असल्याचं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी...
वर्षभरात १७ सफाई कामगारांचा राज्यात मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी गटार सफाई आणि सेप्टीक टँक सफाई करणा-या ११० सफाई कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत...
आयपीएल क्रिकेट सामने यंदा झटपट उरकणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. जगभरातली कोविड-एकोणीस ची साथ...
देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच लॉकडाऊन नंतरच्या परिणामांमधून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सुरु केलेल्या आत्मनिर्भर अभियानात सरकारने जाहीर केलेल्या योजनांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली.
८...









