हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकाचा पूर्ण उपयोग केला जाईल, आणि त्या अनुषंगानं या अधिवेशनात विचार विनीमय केला जाईल, असं प्रधानमंत्री...

राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन झालेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित...

अर्थसंकल्पीय भाषणात ‘नारी टू नारायणी’चा नारा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 'नारी टू नारायणी'चा नारा दिला. नारी टू...

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यावर अंत्य संस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दल प्रमूख जनरल बीपीन रावत यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज सकाळी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन,...

महाराष्ट्रात २ कोटी ५५ लाख जनधन बँक खाती (विशेष वृत्त)

पाच वर्षात जमा झाल्या 6,136 कोटींच्या ठेवी नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेत महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 2 कोटी 55 लाख 93 हजार बँक खाते उघडण्यात आली आहेत. या खात्यांत आजअखेर...

ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार

नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा...

पेगॅासस प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदरोळ संसद अनेकदा स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी पेगासस हेरगिरीसह विविध विषयांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज स्थगित करावं लागलं. लोकसभेचं कामकाज आज दुपारी २...

महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापन होईल : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

केंद्रसरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्यावतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीटर संदेशाद्वारे दिली. मेजर ध्यानचंद...

रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...