कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी मात्र घाबरुन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी दुरुनच नमस्काराचा पर्याय...

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातले सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी...

विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार...

चीनला सर्वतोपरी मदत करण्याची भारताची तयारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी भारतानं दाखवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं...

संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम...

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीची गरजूंना मदत

दोन दिवसात मुंबई आणि अहमदाबाद बेस किचनमधून सुमारे 5000 भोजन पॅकेट वितरीत मुंबई : कोरोना  विषाणू महामारीमुळे  देशात लॉकडाऊन जारी  असून या दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने गरजूंना अन्नाची पॅकेट,शिधा आणि...

राष्ट्रपतींनी नर्सिंग समुदायाच्या सदस्यांसह रक्षाबंधन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट...

देशाची आर्थिक स्थिती खालावत असून वाढ खुटंली असल्याची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक स्थिती खालावत असून, वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज नवी दिल्ली इथं काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत...

कोरोना संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क या नावानं व्हाट्सअप चॅट बोट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या सूत्रांनी...

भारतात आजपर्यंत सुमारे 5 कोटी कोविड चाचण्या

गेल्या दोन आठवड्यात 1.33 कोटी कोविड चाचण्या नवी दिल्‍ली : भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता...