टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई :- गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...
लडाखमध्ये हिमस्खलन होण्याचा हिमस्खलन अभ्यास महामंडळाचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या लेह परिसरात येत्या दोन दिवसात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या बर्फाळ प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणा-या प्रयोगशाळेनं हा इशारा जारी...
क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया फिर से' अभियानाच्या पुढच्या टप्प्यात, साई अर्थात, भारतीय क्रीडा प्राधिकरणानं टोकियो ऑलिम्पिकमधल्या पॅराऍथलिट आणि एसएआयच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मधील क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं...
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मान्यताप्राप्त शाखांमध्ये निवडणूक रोखे 2018 ची विक्री
नवी दिल्ली : भारत सरकारने निवडणूक रोखे योजना 2018 राजपत्र अधिसूचना क्रमांक 20 द्वारे अधिसूचित केली. या योजनेतल्या तरतुदीनुसार, (राजपत्र अधिसूचनेच्या कलम 2 (डी ) मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ) भारतीय...
राज्यसभेच्या उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपची बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,...
राजस्थानात काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या काँग्रेस आमदारांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे सगळे आमदार जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले असून सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाची दारं अजुनही उघडीच...
मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
यामुळे...
ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण...
संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या...









