राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या संबोधनांचे ठळक मुद्दे
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या संबोधनांचे ठळक मुद्दे खालील प्रमाणे,
या देशाच्या लोकांनी जीवनात मूलभूत सुविधा प्राप्त करण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केली आहे....
देशातल्या विमानतळांची संख्या येत्या ४-५ वर्षात अडीचशेवर जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ४-५ वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या २५० पर्यंत जाणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत दिली. उडाण योजनेअंतर्गत केवळ लहान...
एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समुहाकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्वात जुनी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी आजपासून पुन्हा एकदा टाटा समुहाकडे गेली आहे. एअर इंडियाच्या १०० टक्के मालकीच्या हस्तांतरणाची प्रक्रीया आज पूर्ण...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रात ऊर्जा क्षमता...
एमएसएमई क्षेत्रासाठी ऊर्जा संवर्धन मार्गदर्शक तत्वे आणि माहिती व्यवस्थापन पोर्टल ‘सिद्धी’ चे ही उद्घाटन
नवी दिल्ली : एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ऊर्जा क्षमता वाढवण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेचे...
देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला...
डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली पुष्पांजली
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये दिवंगत राष्ट्रपती डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
याप्रसंगी डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि...
स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत प्रमोद भगतनं पटकावले २ रौप्य आणि १ कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२ स्पर्धेमध्ये प्रमोद भगतनं दोन रौप्य आणि एक कांस्यपदक तर सुकांत कदमनं कांस्यपदक जिंकलं.
जागतिक चॅम्पियन प्रमोद भगत यानं स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२...
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करायला हवेत- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2018...
भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
‘फिनटेक’ या विचार मंचाचं येत्या ३ डिसेंबरला प्रधानमंत्री उद्घाटन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ डिसेंबरला फिनटेक अर्थात अर्थविषयक तंत्रज्ञानासंबंधीत ‘इन्फिनिटी फोरम’, या विचार मंचाचं दूरदृष्य प्रकल्पाचं आयोजन प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थ सेवा...








