राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...
जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावा – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि...
खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...
भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...
देशातल्या विविध बंदरांमधे अडकलेल्या कांदा निर्यातीला पियुष गोयल यांची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या ट्रक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी परवानगी दिली आहे. केंद्रसरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्यामुळे परदेशात जाणारा लाखो टन...
पर्यावरणाची हानी न करता विकास साधण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – प्रधानमंत्री
स्थलातंर करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांच्या, गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित कोप-१३...
‘फीट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू मधुरिका पाटकर...
नवी दिल्ली : मुंबई येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्राने आज टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकर यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. नुकताच अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या मधुरिका पाटकर यांनी सध्या सुरु असलेल्या...
कोविशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी- अदर पुनावला यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन...
भारत-अमेरिकेमधील राजनैतिक उर्जा भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीत महत्वाच्या उपलब्धीवर भर; नव्या सहकार्य क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित
नवी दिल्ली : भारत आणि अमेरीकेने परिवर्तनीय उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात संशोधनाच्या नव्या संधींवर भर देण्याची घोषणा केली आहे. हे संशोधन अतिमहत्त्वाच्या कार्बन डायऑक्साईड आणि अत्याधुनिक कोळसा तंत्रज्ञानावर-ज्यात कार्बन जमा करणे,...
पंतप्रधान उद्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत. अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या...









