जवळपास 87,500 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा
नवी दिल्ली : जुलै 2020 मधे एकूण 87,442 कोटी रुपयांचा महसूल वस्तू आणि सेवा कररुपात जमा झाला. गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 86%इतके आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीवर...
वोडाफोन लवाद निर्णयाच्या अपीलासंबधी अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वोडाफोन प्रकरणी लवादाच्या निर्णयावर अपील न करण्याच्या बाजूने महाधिवक्त्यांनी मतप्रदर्शन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केले जात आहे. हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि तथ्यहीन आहे.
या...
केंद्र सरकारकडून आणखी ४७ चीनी ॲपवर बंदी
नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोचवत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारनं चीनच्या आणखी ४७ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या शुक्रवारी जारी करण्यात...
अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची – नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची असते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
व्हिडीओ कॉन्फेरसिंगद्वारे त्यांनी आज सामाजिक संघटनांच्या...
भारतीय सेना दलांचं आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी १३ हजार १६५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं अर्थात डीएसीनं भारतीय सेना दलांचं आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी १३ हजार १६५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली...
देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या एका दिवसात सुमारे ४ हजारांनी वाढली
नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशभरात ३ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे देशात आता कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे. देशात गेल्या...
देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ६३ हजार ४५१ झाली आहे....
महाराष्ट्राच्या रश्मी उर्ध्वरेषे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमीत्त...
वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर ला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. अर्ज...
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतीची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना...









