आपत्कालीन कर्ज हमी योजने अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची कर्जे वितरीत
नवी दिल्ली : 100% आपत्कालीन कर्ज हमी योजना (ECLGS) या भारत सरकारचे पाठबळ असलेल्या योजने अंतर्गत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा...
देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोख रकमेचे जास्त व्यवहार होणाऱ्या देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले आहेत. पुढला महिनाभर या नाक्यांवरच्या फास्टटॅग लेनपैकी २५ टक्के लेनचं रुपांतर...
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांनी पाठिंबा द्यावा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणं अत्यंत महत्त्वाचं असून, याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १२...
सुधारित नागरिकत्व कायद्याचा विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करण्याचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणत्याही निष्कर्षावर पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे.
ते काल आयआयटी मद्रास इथं बहिःशाल...
इफ्फी महोत्सवाला ६ व्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा इथं चालू असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
हा महोत्सव यावर्षी हायब्रीड पद्धतीनं घेण्यात येत आहे. आज ग्रीन...
आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजी विश्वविजेती मीराबाई चानू करणार भारताचं नेतृत्व
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ मध्ये पुरुषांची होणारी जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं होणार आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी ही घोषणा केली.
वेटलिफ्टिंग उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद...
विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत असे निर्देश विद्यापीठ...
कार्यालयं सुरू करण्यापूर्वी निर्जंतुक करणं आणि वैद्यकीय विमाही बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातली कार्यालयं, कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या सर्व इमारतींचं प्रवेशद्वार , भोजनालय, लिफ्ट आणि प्रसाधनगृह...
पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्थांचे राष्ट्रार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त गुजरातच्या जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण...
कर्ज परतफेडीसाठी आणखी सवलत देणं अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांमधल्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी दिलेल्या सहा महिन्यांच्या सवलत काळातले, २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकित हफ्त्यावरचे चक्रवाढ व्याज माफ केल्यानंतर, आता पुढे जाऊन आणखी सवलत द्यायचा...









