रिझर्व बँकेकडून व्याजदरात कपात
नवी दिल्ली : कोविड19 ची महामारी आणि प्रतिबंधासाठीचा लॉकडाऊन याच्या फटक्यातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेनं आज व्याजदरात कपात केली, कर्ज परतफेडीची मुदत वाढवायला परवानगी दिली आणि उद्योगांना अधिक...
लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या...
पंतप्रधान मोदी 18 जून 2020 रोजी वाणिज्यिक खाणकामासाठी 41 कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रिया कार्यक्रमाला...
नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या उद्देशाने कोळसा मंत्रालय फिक्कीच्या सहकार्याने कोळसा खाणी विशेष तरतुदी) कायदा आणि खाणी व खनिज (विकास आणि नियमन) कायद्यातील तरतुदींनुसार 41 कोळसा खाणींच्या लिलावासाठी...
गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे 33 वा नौदल हाय कमांड अभ्यासक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नौदलाच्या नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रम- 33 चे उद्घाटन काल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात झाले. गोव्याच्या नेव्हल वॉर कॉलेजने हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 4 सप्टेंबर 2020 रोजी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेड सोहळ्यात, त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी...
बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आयुक्त बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून आज निवड करण्यात आली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात जुल्का यांना पद आणि गोपनीयतेची...
दिल्लीत जेएनयू हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं नियुक्त केली पाच सदस्यीय समिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
प्रा. सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर सादर...
देशात १ लाख ८७ हजार रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ बाधित रुग्णांचा बरं होण्याचा दर सुधारला असून तो ५२ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका झाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत एकूण १...
पंतप्रधान जनौषधी केंद्रातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईतील योद्धे-मांडवीय
नवी दिल्ली : सध्याच्या आपत्कालीन काळात पंतप्रधान जनौषधी योजनेतील (PMJK) कर्मचारी कोरोना विरोधात धीरोदात्तपणे लढत देशाचे रक्षण करत आहेत, असे केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.
देशभरातील...
स्टेट बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज कमी व्याज दरात उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या निमित्ताने होणारी धर खरेदी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियानं कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे. ३० लाखापर्यंतच्या कर्जावर ६ पूर्णांक ९...









