सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर घेणार आहे.
लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक...
पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीमुळे पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे : प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आज पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं. आसाम च्या...
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ – राष्ट्रीय महिला आयोग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं निदर्शनाला आलं असून याबाबत स्त्रियांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं 7217735372 हा व्हाट्सअँप क्रमांक जारी केला आहे.
आयोगाच्या...
शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं...
विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला...
“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...
संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित...
केंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन
या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...
कोरोना बाधितांची संख्या देशात ६,४१२ तर राज्यात १,३८०
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४१२ झाली असून मृतांची संख्या १९९ वर पोचली आहे. आतापर्यंत ७०९ लोकांवर उपचार करून त्यांना घरी सोडलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात...
७४ व्या स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आज ‘राष्ट्रीय डिजीटल आरोग्य’ अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी...









