चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची...
मुंबईत आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोना विषाणू बाधित भागातून मुंबईत आलेल्या ४१ प्रवाशांपैकी ४० जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्विटरवर ही माहिती...
लद्दाखमधे चीनच्या आक्रमक हालचालींचा प्रतिकार करण्यासाठी सेनादलांना पूर्ण मोकळीक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लद्दाखमधे भारत-चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली.
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, हवाईदल प्रमुख...
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील – शक्तीकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल, असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं...
कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या प्रत्येक मात्राचे नवे दर आज जाहिर केले आहेत. त्यानुसार सरकारी रुग्णालयांना प्रति मात्रा ४०० रुपये असतील. तर खाजगी...
कोरोना बाधितांची संख्या देशात ६,४१२ तर राज्यात १,३८०
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४१२ झाली असून मृतांची संख्या १९९ वर पोचली आहे. आतापर्यंत ७०९ लोकांवर उपचार करून त्यांना घरी सोडलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात...
एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. खडसे यांनी गेल्या बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता....
मार्च महिन्यात देशात वस्तू आणि सेवा कराचं विक्रमी संकलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी मार्च महिन्यात एक लाख 23 हजार 902 कोटी रुपयांचं विक्रमी वस्तू आणि सेवा कर संकलन झालं आहे. गेल्या वर्षी मार्च महीन्यात जमा झालेल्या...
देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 332 / मृतांचा आकडा हजारावर
मुंबई : देशात काल आणखी 1 हजार 897कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा 31 हजार 332 झाला आहे. काल या आजारानं 73 जणांचा मृत्यू झाला. कोविड 19...
अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासाठी बिमस्टेक देशांनी एकजुटीने प्रयत्न करावेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन भारतानं केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री...









