रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन...

अफगाणिस्तानबाबत भारताच्या धोरणावर सर्वपक्षीय नेत्यांना केंद्राद्वारे संबोधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्रीडॉक्टर एस. जयशंकर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आत्ता माहिती देत आहेत. संसदेच्या संकुल उपभवनात हा वार्तालाप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन...

करचुकवेगिरी बद्दल तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी केल्या प्रकरणी जीएसटी अन्वेषण महासंचालनालयानं, काल, तीन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं. फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड, रीमा पॉलिकेम...

मध्यस्थीने तोडगा काढण्याच्या प्रयत्नासाठी कायदा करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयात दावा दाखल होण्यापूर्वी मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न अनिवार्य करण्याबाबत सर्वसमावेशक कायदा असावा अशी आग्रही मागणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मांडली आहे. यामुळे प्रलंबित खटल्याचं...

निलंबित काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतलं. गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई, टी एन प्रथपन, डीन...

जम्मू-कश्मीरमध्ये कलम 96 अंतर्गत केंद्रीय कायदे लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठी, केंद्रीय कायदे सामायिक सूचीत घ्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या मत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...

आजार होण्यापुर्वीच त्यांना प्रतिबंध घालणं आवश्यक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजार होण्यापुर्वीच त्यांना प्रतिबंध घालणं आवश्यक असून आजारांविषयी जागृती आणि उपचार करण्यासाठी आता आरोग्य उपकेद्रांतही डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश...

इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी,  कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला जम्मू काश्मीर पुर्नरचना कायदा 2019 नुसार केंद्रीय कायदे लागू...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार जम्मू काश्मीर केंद्रशाससित प्रदेशाला केंद्रीय कायदे लागू करण्याच्या आदेशाला मंजूरी दिली. जम्मू...

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या नोएडा कार्यालयाने भिंतींवर वारली चित्रकला साकारली

नवी दिल्‍ली : भारतीय लोक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खते विभागाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) ने नोएडा स्थित आपल्या  कॉर्पोरेट कार्यालयाच्या बाहेरच्या भिंती महाराष्ट्राच्या...