कोरोना विषाणूमुळे अडकलेल्या भारतीयांना वैद्यकीय मदतीची गरज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वैद्यकीय मदत आणि अन्य सहकार्य मिळावं याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं खात्री करून घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष...

कोरोनावरील लस सर्वांना, सर्वत्र उपलब्ध व्हावी – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-१९ वर उपाय ठरणाऱ्या लशीचं  संशोधन तसंच, त्यासंबंधी तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता...

पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण ! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशांत म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांना राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी...

भारताच्या युवा वर्गासाठी मौल्यवान दिवस “भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता याची खात्री देत पंतप्रधानांनी देशभरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराचा रास्त हक्क मिळवून दिला आहे.” “राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) हे मोदी...

राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे. या निवडणुकीत १७ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५५ जागांसाठी, येत्या २६ मार्चला मतदान होईल. निवडणुकीसाठी १३ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज...

रमजानच्या काळात घराजवळ फळे मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. कोरोनाचा...

कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं  कोविड प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 21 कोटींच्यावर  मात्रा दिल्या असून कोविड-19 लसीकरण कार्यक्रमातला मोठा  टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या साथीचा प्रतिबंध आणि तिचं व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीनं...

7 सप्टेंबर 2020 पासून मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होणार

हरदीपसिंग पुरी यांनी प्रमाणित नियमावली जाहीर केली मेट्रो प्रवासी आणि कर्मचार्‍यांसाठी मास्क अनिवार्य केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी दिली जाणार हीटिंग, व्हेंटिलेशन आणि वातानुकूलन (एचव्हीएसी) यंत्रणा वापरली जाईल नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहनिर्माण...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते काल हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. ज्या...

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू,अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी जनतेला होळीच्या शुभेच्या दिल्या.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर आज रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण सगळ्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी...