पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सम्मान पुरस्कारांचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सम्मान पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं. योगाच्या प्रसारात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल...

राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण आढळलेला भाग अनेक ठिकाणी सील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य राखीव पोलिस दलाच्या  शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे १६० अधिकारी आणि कर्मचारी सध्या परिस्थितीवर...

जीवनावश्यक वस्तूंसाठी पश्चिम रेल्वेतर्फे विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळे बंदीच्या काळात पश्चिम रेल्वेतर्फे जीवनावश्यक वस्तूंसाठी चार विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू आहेत. देशातल्या विविध विभागात दूध, फळं, भाज्या, बिस्किटं, तसंच जनावरांसाठी सुका चारा...

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनांच्या कामगिरीत नाशिक शहराचा देशातील शंभर शहरांमध्ये पंधरावा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनांच्या कामगिरीत नाशिक शहरानं देशातील शंभर शहरांमध्ये पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी नाशिकचा देशात 39 वा क्रमांक होता. तिथुन थेट...

आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध

नवी दिल्ली : युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी आज 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग  आयएमडीचे महासंचालक...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पी एम गतिशक्ति योजनेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदानावर ‘पी एम गतिशक्ति’ या योजनेचा प्रारंभ झाला. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक, भारतीय उद्योग...

देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...

समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं आव्हानात्मक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हर्ड इम्युनिटी, अर्थात समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं हे  कुठल्याही देशाकरता मोठं आव्हान असून, केवळ वेळेवर उपचार करूनच कोविड १९ चा प्रसार रोखता येईल, असं  CSIR...

राष्ट्रीय छात्र सेनेने नागरिकत्वाची सर्व कार्य पार पाडल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या फेरीला संबोधित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या...

दुसऱ्या जी -20 वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरांच्या बैठकीला निर्मला सीतारामन यांची उपस्थिती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या जी -20 वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर्स (एफएमसीबीजी) बैठकीच्या आभासी सत्रामध्ये सहभागी होऊन कोविड-19 महामारीच्या...