इलेट्रॉनिक्स वस्तू निर्मिंतीत भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट : पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२१-२२ मध्ये भारतानं १ हजार २४० कोटी डॉलर्स किमतीच्या, इलेट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली. ही निर्यात २०१३-१४ सालच्या ६६० कोटी डॉलर्सपेक्षा ८८ टक्क्यांनी जास्त होती. या...

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली. कोविड १९...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे. या...

पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने  सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अ‍ॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प  शेतक...

शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळ शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि बोलिव्हियन...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बोलिव्हिया यांच्यात शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळाच्या शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारत आणि बोलिव्हिया यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या...

संसदेत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही सुरूच राहिला. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत स्थगित करण्यात आलं...

देशव्यापी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ओलांडला १०९ कोटींचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपर्यंत १०९ कोटी ४७ लाखापेक्षा जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात एकोणसाठ लाख ८ हजार मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या....

कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांना काळजीचं पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ चाचण्यांची साप्ताहिक संख्या कमी झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह काही राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या सणउत्सव, लग्नसमारंभ यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ...

देशातला कोरोनामुक्तीचा दर ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ७ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातला...

कर्जांचे हप्ते न भरल्यामुळे लागू होणारं व्याजावर व्याज तात्पुरतं स्थगित करण्याबाबत केंद्र सरकारनं आपली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळे केलेल्या टाळेबंदीच्या काळात, कर्जांचे हप्ते न भरल्यामुळे लागू होणारं व्याजावर व्याज तात्पुरतं स्थगित करण्याबाबत केंद्र सरकारनं आपली भूमिका एका आठवड्यात स्पष्ट करावी, असे...