केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्ली पोलिसांची प्रशंसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. दिल्ली पोलीस दलाच्या ७३व्या स्थापना दिनानिमित्त, नवी दिल्लीत आज सकाळी...

राज्यातल्या राज्यात कामगारांच्या वाहतुकीला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना मनरेगासह, कृषी, औद्योगिक, उत्पादन, आणि बांधकाम व्यवसायाअंतर्गत सुरू होणाऱ्या कामांमध्ये सहभागी करून घेताना, त्यांची ये-जा करण्यासंदर्भात,...

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू – एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतून २००५ पासून दरवर्षी हा दिवस पाळला जातो. भ्रष्टाचार ही समाजव्यवस्थेच्या मर्मावर हल्ला करणारी...

केंद्र सरकारने कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणावरील खर्चासाठी तरतूद केली नाही असे म्हणणे चुकीचे आहे...

'राज्यांना हस्तांतरण’ या शीर्षकाखाली अनुदान मागणी क्रमांक 40 अंतर्गत 35,000 कोटी रुपये दाखवले आहेत, अनुदानाच्या या मागणीचा वापर करण्याचे अनेक प्रशासकीय फायदे आहेत ‘राज्याना हस्तांतरण' शीर्षक असलेल्या मागणीचा वापर असे...

दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणाऱ्यांच्या पगारात कपात करू नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, नर्स, डॉक्टर तसेच मनपा सफाई कामगार यांच्या पगारात कपात करू नये पगारात कपात करू नये, अशी मागणी  रिपब्लिकन...

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेकडून मुंबई हागणदारी मुक्त शहर घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियानांतर्गरत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेनं  मुंबईला हागणदारी मुक्त शहर घोषित केलं आहे. मात्र मुंबईच्या काही भागात अजूनही शौचालयांचा तुटवडा आहे. सुमारे १६ हजार...

पेट्रोलिअम मंत्र्यांच्या हस्ते 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा, पुढील तीन वर्षात 1000 एलएनजी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज सुवर्ण चतुष्कोन आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा पार पडला....

कच्च्या तेलाला मिळालेली गती कायम राहणार का?

(लेखक: प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कच्च्या तेलाच्या किंमती २०२० च्या मागील सहामाहीत अस्थिर झाल्या आहेत. हे दर $...

विमानातून मलेशियात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ जण पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियाला पाठविण्यात येत असलेल्या मदत सामुग्रीच्या विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागानं केलेल्या...

रिझर्व्ह बँकेची NBFCला ६ महिन्यात लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व NBFC अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी ६ महिन्यात अंबुड्समनची नियुक्ती करावी असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. १० पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या, ठेवी स्वीकारणाऱ्या...