भारतीय रिझर्व बँकेने 2026 पर्यंत किरकोळ महागाईचा दर 4 टक्के ठेवावा – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2026 पर्यंत अर्थात पुढील पाच वर्षे देशातील किरकोळ महागाईचा दर 4 टक्के ठेवावा असं केंद्र सरकारनं काल भारतीय रिझर्व बँकेला सांगितलं आहे. किरकोळ बाजारातील महागाईवर...
खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ या खरीप विपणन वर्षासाठी खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानें बुधवारी घेतला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि...
‘साथीचा रोग नियंत्रण’ कायदा लागू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या साथी विरोधात योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी साथीचा रोग नियंत्रण कायदा १९९७ चं कलम २ लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे...
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदव्युत्तर अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. ही परीक्षा येत्या तीन मार्चला होणार होती. दरम्यान, राष्ट्रीय एक्सिट...
जेईई मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय चाचणी संस्थेनं विक्रमी चारच दिवसात जेईई मुख्य परीक्षेचे निकाल काल जाहीर केले आहेत. या परीक्षेत 24 उमेदवारांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असून यामध्ये तेलंगणमधील...
देशात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार खेलो इंडिया लघु केंद्र उभारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त झालेल्या क्रीडापटूना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवीन धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी म्हटले आहे. फिक्कीने...
कोल इंडियाच्यावतीने सन 2023-24 पर्यंत 500 प्रकल्पांमध्ये 1.22 लाख कोटींची गुंतवणूक – प्रल्हाद जोशी
‘फस्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी कोल इंडियातर्फे 14,200 कोटींची गुंतवणूक
कोळसा वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक
34,600 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 15 हरितक्षेत्र प्रकल्प चिन्हीत
नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सन 2023-24 पर्यंत...
पाच ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सर्व संबंधितांना सोबत घेऊन काम करेल,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियेतल्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
चेन्नई...
लाईफलाईन उडान विमानांनी देशात पोचवलं ७४८ टनांहून अधिक साहित्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ विरोधातल्या लढाईत लाईफलाईन उडान विमानं महत्वाची भूमिका बजावत असून, आतापर्यंत ४०३ फेऱ्यांमधून या विमानांनी देशभर वैद्यकीय साधनसामुग्री पोहोचवली आहे.
कालपर्यंत या विमानांनी एकूण ९७...
नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा झाला असून त्यामध्ये 19,189 कोटी रुपये सीजीएसटी, 25,540 कोटी रुपये एसजीएसटी, 51,992 कोटी आयजीएसटी( आयात मालावरील संकलित 22,078 कोटी रुपयांसह) आणि 8242 कोटी रुपये अधिभाराचा समावेश आहे. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत...









