राजधानी दिल्लीतील आंदोलनात हिंसा करणाऱ्यांविरुद्ध २२ गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, देशभरात सुरु असलेल्या संचारबंदीला, १४ एप्रिलनंतरही मुदतवाढ द्यावी, असं मत देशातल्या बहुतांश राज्यांनी व्यक्त केलं आहे. तशी विनंतीही या राज्यांच्या...

दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयानं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, ICSE अर्थात भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदी दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला...

आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विमानउड्डाणांवरची बंदी ३० सप्टेंबरपर्यंत कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमानवाहतूक महासंचालनालयानं आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विमानउड्डानावरची बंदी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आज जारी केलेल्या एका परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. तथापि ज्या मालवाहातूक करणाऱ्या विमानांना...

केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद आणि योगावर आधारित...

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद आणि योगावर आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल आज आभासी पध्दतीने घेण्यात आलेल्या परिषदेत जारी केले आहे. श्रीपाद...

73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर ऑनलाईन चित्रपट मोफत

नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय माहीती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आजपासून २१ ऑगष्ट पर्यंत देशभक्तीपर चित्रपट मोफत ऑनलाईन दाखवले जाणार आहेत. यात गांधी चित्रपटाचाही समावेश आहे, अशी माहीती...

केन बेतवा लिंक प्रकल्पाचा शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन – बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येत आहे. नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन...

सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय 50 वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे याबाबत काही माध्यमांमधून प्रसिद्ध होत असलेले वृत्त  केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि...

स्थलांतरित कामगारांसाठी त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार योजना राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. आज या संदर्भात झालेल्या सुनावणी...

कोचीन शिपयार्ड लिमिटेडने, नॉर्वेच्या ॲस्को (ASKO) मेरीटाईम एएस कंपनीसोबत वीजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाजांसाठीच्या करारावर...

नवी दिल्ली : कोचिन शिपयार्ड लिमिटेड (CSL)या कंपनीने, नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या...